पैसे कमावणे, बचत करणे, गुंतवणूक करणे आणि आर्थिक सुरळीतपणा राखणे – हे सर्व साध्या मराठीत शिका.
दरमहा किती बचत करावी आणि कुठे ठेवावी याचे मार्गदर्शन.
SIP, म्युच्युअल फंड, FD – सोप्या भाषेत समजून घ्या.
बँक खाते, ATM, नेट बँकिंग आणि UPI वापरण्याची माहिती.
Income Tax, GST आणि ITR भरण्याची सोपी माहिती.
जीवन विमा, आरोग्य विमा – काय आवश्यक, काय नाही.
कर्ज कधी घ्यावे, व्याजदर कसा बघावा, EMI नियोजन.
कर्ज घेण्यापूर्वी नेमका हप्ता किती बसेल ते आधी तपासा.