New Updates:
INFO PM-Kisan 22nd installment released.
Maharashtra Govt. Info Portal

Who Are You?

Find government schemes tailored for you

Advertisement Space
(banner)
Smart Tools

Smart Tools

Calculators, checklists, and other useful tools

Business & Jobs

Comprehensive information for entrepreneurs and job seekers

Starting a New Business?

  • How to start a business
  • Required licenses & registration
  • Govt loan schemes (MUDRA, PMEGP)
  • PM Vishwakarma Yojana
Read Business Guide

Jobs / Employment Guide

  • Govt recruitment updates
  • Skill training schemes
  • How to make a resume
  • Freelancing guidance
View Job Info
News

Latest News and Updates

2 Hours Ago

लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता जमा होण्यास सुरुवात

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दुसरा हप्ता जमा केला जात आहे...

अधिक वाचा
Yesterday

कृषी पंप योजनेसाठी नवीन अर्ज २४ तारखेपासून सुरू

शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सौर पंप योजनेचे नवीन पोर्टल सुरू करण्यात आले आहे...

अधिक वाचा
3 Days Ago

पीएम-किसान योजनेचा १८ वा हप्ता वितरित

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा नवीनतम हप्ता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर...

अधिक वाचा

Advanced Scheme Finder

Use multiple filters to find exactly the scheme you are eligible for.

Advertisement Space
(banner)

सर्वाधिक शोधल्या जाणाऱ्या योजना (Most Searched)

Detailed information on flagship programs.

लाडकी बहीण योजना २०२६ अर्ज प्रक्रिया

महाराष्ट्र सरकारची अत्यंत लोकप्रिय अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी वरदान ठरत आहे. या योजनेत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळतात. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा, आवश्यक कागदपत्रे आणि नवीन यादी याबद्दल सविस्तर माहिती आमच्या पोर्टलवर उपलब्ध आहे.

पीएम किसान आणि कर्जमाफी

शेतकऱ्यांसाठी पीएम-किसान सन्मान निधी (PM-Kisan) आणि नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६ या अत्यंत महत्वाच्या योजना आहेत. कर्जमाफी कॅल्क्युलेटर वापरून तुमची पात्रता तपासा आणि अनुदान कधी मिळणार याची ताजी माहिती मिळवा.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Frequently asked questions about government schemes in Maharashtra.

१. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कुठे करायचा?

लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही नारी शक्ती दूत (Nari Shakti Doot) ॲपवरून किंवा जवळच्या अंगणवाडी सेविका, सेतू सुविधा केंद्र (सीएससी) मार्फत ऑनलाइन अर्ज करू शकता.

२. शेतकरी कर्जमाफी २०२६ मध्ये किती कर्ज माफ होणार?

नवीन कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे थकीत पीककर्ज माफ केले जाणार आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाईल.

३. पीएम-किसानचे पैसे जमा का होत नाहीत?

बहुतेक वेळा ई-केवायसी (e-KYC) पूर्ण नसणे किंवा बँक खात्याला आधार लिंक नसणे यामुळे पैसे अडकतात. कृपया तुमचे आधार लिंकिंग आणि बँक खाते स्टेटस तपासून घ्या.

४. व्यवसायासाठी सरकारी कर्ज कसे मिळवावे?

प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) अंतर्गत ₹10 लाखांपर्यंत, PMEGP अंतर्गत ₹50 लाखांपर्यंत आणि CMEGP अंतर्गत ₹50 लाखांपर्यंत कर्ज बिनतारण मिळू शकते. जवळच्या बँकेत किंवा udyamregistration.gov.in वर अर्ज करा.

५. MahitiMarg वर कोणती माहिती मिळते?

MahitiMarg वर तुम्हाला 200+ सरकारी योजना, रोजगार माहिती, व्यवसाय मार्गदर्शन, EMI/FD कॅल्क्युलेटर, कागदपत्र चेकलिस्ट, आणि इतर अनेक उपयुक्त साधने मिळतात — सर्व साध्या मराठीत.